Shree Gajanan Swami Samarth
श्री गजानन स्वामी समर्थ आपल्या ह्या पोस्ट वर आपण सौ. अंजली पट्टलवार औरंगाबाद ह्यांच्या गजानन महाराज अनुभव वाचणार आहोत, शब्दांकन “श्री जयंत वेळणकर” जय गजानन! आमच्या लहानपणी आम्ही ज्या घरी राहत होतो त्या आमच्या घरमालकांकडे गजानन महाराजांचा प्रकटदिन फार मोठ्या प्रमाणात केल्या जाई. घरमालकीणबाई गजानन विजय पारायण करीत असायच्या. त्यांनी आमच्या आईला सांगितलं की ‘ तुमच्या मुलांना तुम्ही गजानन महाराजांची प्रार्थना करायला सांगा, गजानन विजय वाचायला सांगा. …