Experience

एक सत्य अनुभूती …श्री गजानन महाराजांच्या कृपेची……

जय गजानन …..एक सत्य अनुभूती आज दिनांक  २७/९ रविवारी मी शेगावला  जाण्यास  निघालो. बस  होती  नागपूर ते   शेगाव प्रवासी  ११–१२  असतील. २–३ लहान मुल, स्त्रिया अन  पुरुष गणपती   विसर्जनाचा  दिवस असल्यामुळे गर्दी  तुरळक होती.अकोला सोडल्यानंतर  रिधो–या पुढे  आणि  व्याळा गावाच्या  अगोदर  काही कळण्याच्या  आतच गाडी सरपटत रस्त्याच्या  बाजूला   खड्ड्यात उलटी झाली. चाके वर काहीतरी विपरीत घडतेय ह्याची जाणीव मला झाली,आणि …

एक सत्य अनुभूती …श्री गजानन महाराजांच्या कृपेची…… Read More »

चालविसी हाती धरोनिया

जय गजानन!  असं म्हणतात की पैसा आणि ज्ञान यामुळे माणसाचा आत्मविश्वास बळावतो ! हे खरं आहे! माझी अशी धारणा आहे की, माझ्या बाबतीत एका प्रसंगात गजानन महाराजांनी अशी काही योजना घडवून आणली की, माझ्या ज्ञानात भर घालून मला शेगांवच्या मार्गावर चालतं केलं. मला आत्मविश्वास प्रदान करून  खटकणार्या काही गोष्टींपासून मला दूर केलं. मी विनोद क्षीरसागर. …

चालविसी हाती धरोनिया Read More »

गजानन बाबाची पालखी

जय गजानन!  शेगांव पासून शंभर किलोमीटर अंतरावर वाशिम जिल्ह्यात बिटोडा (तेली) नावाचं अगदी लहान गाव आहे. गावाची संख्या आजही जेमतेम सहाशेच्या घरात असावी. आता गावाचं स्वरूप हळू हळू बदलू लागेल  अन्यथा गावात अगदी मोजकी घरं, घरं म्हणण्यापेक्षा झोपड्या. प्रत्येक झोपडीत दारिद्र्याचं वास्तव्य होतं आणि होतं तळहातावरील जिणं! त्या झोपड्यांपैकीच एका झोपडीत मी लहानाचा मोठा झालो. …

गजानन बाबाची पालखी Read More »

या ग्रंथी ज्याचा भाव त्यासी पावे स्वामीराव

या ग्रंथी ज्याचा भाव त्यासी पावे स्वामीराव जय गजानन! असं म्हणतात की भक्ताचे बोबडे बोल आणि बालीश मागणी याकडे देखील सद्गुरू कृपादृष्टीने पाहतात. मी पुण्यात असते. गेल्या अनेक वर्षांपासून मी शालेय विद्यार्थ्यांसाठी क्लासेस चालविते. सीमा तेरेदेसाई हे माझं नाव! भक्त सद्गुरूंसमोर काय मागणी करतील याचा नेम नाही. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. मी एकदा शेगांवला महाराजांसमोर उभी …

या ग्रंथी ज्याचा भाव त्यासी पावे स्वामीराव Read More »

भाविकांचा देव असतो

भाविकांचा देव असतो जय गजानन! आयुष्यात संतकृपा लाभायला आणि सद्गुरूंचे आशिर्वाद मिळायला नशिबात योग असावा लागतो. आई वडीलांची पुण्याई पाठीशी असावी लागते. माझे वडील एक सामाजिक कार्यकर्ते, त्यांनी गावात सिंचनाची सोय व्हावी म्हणून तिथे एक धरण असावं यासाठी अलोट प्रयत्न केलेत, त्यात त्यांना यशही आलं! वडिलांच्या कामामुळे आईला तीर्थयात्रा घडली नाही. ती म्हणायची तीर्थक्षेत्र, सद्गुरू …

भाविकांचा देव असतो Read More »

भाव भक्ती नाण्यावरी संतुष्ट तो राहतसे!

 भाव भक्ती नाण्यावरी संतुष्ट तो राहतसे! जय गजानन! अमरावती जवळील ‘ लाखणवाडी ‘ हे माझं माहेर, माहेरची मी भाग्यश्री देशमुख! लग्नानंतरचं माझं नाव सौ भाग्यश्री जयंत नायक! माझ्या माहेरी आई-वडील, माझे भाऊ, मी आम्हा सर्वांसाठी गजानन महाराज श्रध्देचा विषय! आमच्या घरी श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण हा नित्याचाच भाग होता. गजानन विजय ग्रंथात दुसरे अध्यायात …

भाव भक्ती नाण्यावरी संतुष्ट तो राहतसे! Read More »

अध्यात्मिक उन्नतीचा राजमार्ग

अध्यात्मिक उन्नतीचा राजमार्ग जय गजानन! आपल्या आयुष्यात घडणार्या विविध घटना, आपल्याला पडणारे अर्थपूर्ण स्वप्न. अशा काही गोष्टींचा आपल्याला कधी कधी अर्थबोध होत नाही, पण कालांतराने घडून गेलेल्या घटना क्रमाचा साकल्याने विचार केला की त्यामागील भगवंताची योजना पाहून थक्क व्हायला होतं. मला वयाच्या अठराव्या वर्षी एक स्वप्न पडलं, ज्यात मी पाहिलं की, एक गणपतीचं देऊळ आहे …

अध्यात्मिक उन्नतीचा राजमार्ग Read More »

मी तुझे अजाण लेकरू, नको माया पातळ करू

मी तुझे अजाण लेकरू, नको माया पातळ करू जय गजानन! दिवसाच्या चोवीस तासांपैकी अशी कुठलीच वेळ नसेल की ज्या वेळात मी गजानन विजयचं पारायण केलं नाही. मी फक्त आठव्या वर्गात असतानाच माझे वडील वारले. माझ्या मनाला आधार मिळावा म्हणून माझ्या मावशीनं ‘ गजानन विजय ग्रंथ ‘ माझ्या हाती दिला. माझं वाचन सुरू झालं आणि तेव्हा …

मी तुझे अजाण लेकरू, नको माया पातळ करू Read More »

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा जय गजानन! श्री गजानन विजय ग्रंथाच्या दहाव्या अध्यायात बाळाभाऊ आणि भास्कर पाटील यांच्यातील एक प्रकारे प्रसंग आहे. बाळाभाऊ मुंबईला नोकरीचा राजीनामा देऊन शेगांवला महाराजांच्या चरणी लीन होण्यासाठी येतात तेव्हा, भास्कर पाटील त्यांना म्हणतात ओढाळ बैल हिरव्यावर/ पाहे पडाया निरंतर/ त्यास जरी दिला मार/ तरी तो येई तेथ पुन्हा/ …

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा Read More »

तू कल्पतरू वा चिंतामणी

तू कल्पतरू वा चिंतामणी जय गजानन! मी शिवाजी शिंदे, पुण्यात असतो. १९५६ चा माझा जन्म आणि १९८२ चं माझं लग्न! लग्न झालं, गिरीजाचा पत्नी म्हणून माझ्या आयुष्यात प्रवेश झाला.गिरीजाची आजी नियमानं गजानन विजय वाचायची म्हणून गिरीजाला तिच्या लहानपणापासूनच गजानन महाराज माहिती होते. अर्थातच लग्नानंतर तिचं पोथी वाचन सुरू राहीलं. ती मंदिरातही जायची. तिच्या कडून मला …

तू कल्पतरू वा चिंतामणी Read More »