Dutt Anand Nayak

सर्वज्ञ, माझी गजानन माऊली Glory of Gajanan Maharaj (Experience)Omniscient (सर्वज्ञ)

सर्वज्ञ, माझी गजानन माऊली जय गजानन! गजानन महाराजांविषयी काही अनुभव मी कुणाला सांगेन असं मला तेव्हा अजिबात वाटलं नव्हतं की जेव्हा माझ्या लहानपणी मला आमच्या एका परिचिताने आमची अत्यंत बेताची आर्थिक परिस्थिती आणि त्यामुळे की काय माझी असणारी मनस्थिती लक्षात घेऊन मला गजानन विजय ग्रंथ वाचण्याचा सल्ला दिला होता. संतांच्या योजना ठरलेल्या असतात. गजानन विजय …

सर्वज्ञ, माझी गजानन माऊली Glory of Gajanan Maharaj (Experience)Omniscient (सर्वज्ञ) Read More »

चातुर्मास नाम जप आणि नर्मदा मैया – Chaturmas Jap ani Narmada Maiya

       चातुर्मास नाम जप आणि नर्मदा मैया  जय गजानन! गजानन विजय ग्रंथाच्या चौदाव्या अध्यायात, नर्मदेवरील सुरस आख्यान आहे .ज्यात सोमवती अमावस्येच्या पर्वावर नर्मदा स्नान करण्याचा प्रघात लक्षात घेऊन, बंकटलाल, बजरंगलाल आदी भक्त ओंकारेश्वर येथे जाण्याचा घाट घालतात आणि गजानन महाराजांना स्वतःसोबत तिथे चलण्याचा आग्रह करतात. त्यावेळी महाराज म्हणतात  ‘ माझी नर्मदा येथेच आहे, …

चातुर्मास नाम जप आणि नर्मदा मैया – Chaturmas Jap ani Narmada Maiya Read More »

विसर तुझा मज कधी न पडावा – Visar tujha maj kadhi n padawa

विसर तुझा मज कधी न पडावा!  जय गजानन! मी सौ सुनिता तांदळे धनेवार , अर्थातच माहेरची मी तांदळे अन् सासरची धनेवार. हल्ली मुक्काम चिंचवड पुणे, तर वर्हाडातील कारंजा लाड हे माझं माहेर. आपण गजानन विजय ग्रंथात कारंजा येथील लक्ष्मण घुडेची कथा वाचतो ना? तेच कारंजा. लहानपणी आमची आजी गजानन विजय मधील कथा आम्हाला सांगायची. घुडे …

विसर तुझा मज कधी न पडावा – Visar tujha maj kadhi n padawa Read More »

आम्ही आहो येथे स्थित – Amhi Aho ithe Sthit

आम्ही आहो येथे स्थित  जय गजानन! मी दिलीप देशपांडे या आधी म्हटल्याप्रमाणे आमच्या बाबांना गजानन महाराजांनी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारे अनेक अनुभव दिलेत. त्या दिवशी मी आणि बाबा मध्य प्रदेशातील त्या घनदाट जंगलातूनत्या रात्री गजानन महाराजांच्या कृपेने सुखरूप परत आलोत. वाघ, बिबट्या, अस्वल यांच्या तावडीत न सापडता केवळ गजानन महाराजांच्या कृपेनेच आम्ही बचावलो. त्या …

आम्ही आहो येथे स्थित – Amhi Aho ithe Sthit Read More »

Bhakteet Anatar Karu Naka – भक्तीत अंतर करू नका

                भक्तीत अंतर करू नका  जय गजानन! मी दिलीप वासुदेवराव देशपांडे. माझे वडील वृत्तीने एकदम सात्विक आणि पिंडाने अध्यात्मिक. गजानन विजयच्या माध्यमातून गजानन महाराजांची भक्ती! महाराजांनी अनेक संस्मरणीय अनुभव त्यांच्या गाठीशी बांधून दिलेत. आज वडील हयात नाहीत पण त्यांनी सांगितलेले आणि काही लिहून ठेवलेले अनुभव स्मरणात आजही नुकतेच …

Bhakteet Anatar Karu Naka – भक्तीत अंतर करू नका Read More »

प्रभू तू दयाळू कृपावंत दाता – Prabhu too dayalu krupavant data

           प्रभू तू दयाळू कृपावंत दाता  जय गजानन! आमच्या नाशकात माझ्या माहितीप्रमाणे सध्या पाच सहा ठिकाणी श्री गजानन महाराजांची उपासना ठराविक दिवशी होत असते. एक तासाची महाराजांची उपासना करून मनाला छान प्रसन्न अन् शांत वाटतं. मला आठवतं सप्टेंबरच्या तिसरे शनिवारची गोष्ट, आमच्या स्मिताकडे म्हणजे माझ्या बहिणीकडे त्यादिवशी दुपारी चार वाजता उपासना …

प्रभू तू दयाळू कृपावंत दाता – Prabhu too dayalu krupavant data Read More »

श्रीगजानन स्वामी समर्थ -Shree Gajanan Swami SAmarth

श्रीगजानन स्वामी समर्थ  जय गजानन! आमच्या लहानपणी आम्ही ज्या घरी राहत होतो त्या आमच्या घरमालकांकडे गजानन महाराजांचा प्रकटदिन फार मोठ्या प्रमाणात केल्या जाई. घरमालकीणबाई गजानन विजय पारायण करीत असायच्या. त्यांनी आमच्या आईला सांगितलं की  ‘ तुमच्या मुलांना तुम्ही गजानन महाराजांची प्रार्थना करायला सांगा,  गजानन विजय वाचायला सांगा. त्यांचं आयुष्यात भलं होईल. ‘ आमच्या आईने त्या …

श्रीगजानन स्वामी समर्थ -Shree Gajanan Swami SAmarth Read More »

About Gajanan Maharaj

Shri Gajanan Maharaj Since ancient times, the holy land of India has been sanctified by the presence of spiritual powerhouses. Since the early 1800s, a galaxy of spiritual luminaries has been manifesting on earth, preparing us as if for the advent of the Divine in human form – Lord Gajanan Maharaj. Shining in this constellation of …

About Gajanan Maharaj Read More »

Chapter – 3 तीसरा अध्याय

अध्याय तीन गजानना को गोसाई,  गांजा रहा पिलाय चरण वन्दना के लिये,  भक्तन की भरमार। मधुमक्खी सम भक्तजन, शहद गजानन प्यार ॥ एक दिवस श्री गजानना,  आसन बिराजमान। पूरब लाली छा रही, पक्षी करते गान ॥ अंधकार भागा गुफा, उगता सूरज देख। शीतल पवन चली चले, राम नाम की टेक ॥ प्रभात बेल सुहावनी, इक …

Chapter – 3 तीसरा अध्याय Read More »

Tujhi Ek Drusty- Krupalu- Pureshi-तुझी एक दृष्टी, कृपाळू पुरेशी

                 तुझी एक दृष्टी, कृपाळू पुरेशी     जय गजानन! असं म्हणतात की तीर्थक्षेत्राची पायी वारी करण्याचा योग नशिबात असावा लागतो. त्यातून पालखी सोबत पायी वारी करण्याचा योग आला तर तो योग अधिकच चांगला! माझ्या बाबतीत म्हणाल तर आता आयुष्याची चाळीशी उलटली पण आजपर्यंत पायी वारी करण्याचा योग आलेला …

Tujhi Ek Drusty- Krupalu- Pureshi-तुझी एक दृष्टी, कृपाळू पुरेशी Read More »