About Us

SHREE GAJANAN ! JAY GAJANAN !

I Dutt Anand Nayak, humbly greet all Gajanan Devotees with the mantra that I always chant “Shree Gajanan Jay Gajanan”. In this blog, I will try to share with you the articles, memories that I heard, or read about our Sant Gajanan Maharaj in different literature. I am from Honnavar North Karnataka, but I have grown up and studied in Kota, Rajasthan. My father was employed there and hence my Marathi is not so honest but all the articles in this blog are completely honest. I expect you to take care of me, even if it means more or less in my efforts.

सर्व गजानन भक्तांना मी दत्त आनंद नायक “श्री गजानन जय  गजानन” आपल मूळ मंत्राची स्मरण करत विनयपूर्वक नमस्कार करतो। आपल्या ह्या ब्लॉग मध्ये गजानन महाराजांवर ऐकलेल किंवा वेगवेगळ्या साहित्यात वाचलेल लेख, संस्मरण आणि फक्त आपल्या लाडक्या महाराजनविषयी जी काही विविध साहित्य मला मिळेल मी तुमच्या फुडे मांडण्याच्या प्रयत्न करेन । माझ जन्म गाव “होन्नावर” उत्तर कर्नाटक आहे, पण माझ पूर्ण शिक्षण कोटा राजस्थान ला झाली आहे। माझे वडील कोटा राजस्थान ला नौकरीत होते । ह्या मुळे माझी मराठी तेवडी प्रामाणिक नसली जरी, तरी ह्या ब्लॉग मध्ये असलेले सर्व लेख पूर्ण प्रामाणिक आहेत। माझ्या या प्रयत्नांत काही कमी जास्त झाली असली तरी तुम्ही मला सांभाळाळ अशी अपेक्षा तुमच्या शी ठेवतो ।

Contact – santgajananshegaon@gmail.com

website – www.gajananmaharajshegaon.com

Blog – https://santgajananshegaon.com/

Place – Kalyan